ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मिसिंग समजलेली तरुणी सापडली लग्नबंधनात; ‘प्रेमविवाह’ प्रकरण उघड !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मुकुंदवाडी परिसरातील २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात ही ‘मिसिंग’ केस नसून प्रेमविवाहाची असल्याचे उघड झाले. कावेरी (नाव बदलले) या…

…त्यांना महाराष्ट्र लुटण्यात मजा ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील २.५६ लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामागे एक मोठे रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार एक-दोन महिलांना शोधून 80 टक्के सापडल्याचे सांगते असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचा राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामुळे राज्यात 'किंगमेकर' ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना आता थेट एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी…

बाल अपहरणाच्या वाढत्या घटनांवर राज ठाकरे संतप्त; मुख्यमंत्र्यांना दिले पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मुलं आणि मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा अद्याप शोध…

रोजगारक्षम तरुण घडवण्यासाठी सरकारचा पुढाकार; चार महिन्यांत चार कौशल्य अभ्यासक्रम

भंडारा : प्रतिनिधी राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून पुढील शैक्षणिक सत्रापासून चार नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे…

पंढरपूरमध्ये निर्णय मोठा : विठ्ठल-रुक्मिणी पाद्यपूजा ‘ही’ दिवस राहणार बंद !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पाद्यपूजेमूळे श्री विठ्ठलाचे दर्शन थांबू नये. नाताळ, एकादशी तसेच वर्षअखेरच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. या भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी…

मोठी बातमी : देशात होणार पहिली डिजिटल जनगणना ; कोट्यवधीचा बजेट मंजूर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१८ कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होणार आहे. यासाठी तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांना…

राज्यातील मनपाची ‘या’ दिवशी होवू शकते आचारसंहिता लागू !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जाहीर होताच राज्यभर…

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : हजारो लोकांना उपलब्ध होणार रोजगार!

नागपूर  : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली…

सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात !

अक्कलकोट  : प्रतिनिधी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संप्पन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. किसन झिपरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्र.…
Don`t copy text!