Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ठाकरेंमध्ये सत्तेवर येण्याची ताकद नाही ; माजी मंत्री राणेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात महायुती व आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनची तारीख जाहीर : अधिवेशनात वादाची शक्यता !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी जाहीर केले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या प्रस्तावाला मान्यता…
कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळले : दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून आता कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले…
मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट; ‘त्या’ दोघांना ५ दिवसांपर्यंत कोठडी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून राज्यात मनोज जरांगे यांना जिवे मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना आता मनोज जरांगे यांना जिवे मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा…
कुपवाड्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली आहे. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती…
जरांगे पाटील पुन्हा माध्यमांसमोर : त्यांनी धनंजय मुंडे यांना धन्या म्हणत ऐकवली ऑडिओ क्लिप !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु जरांगे पाटील यांनी मुंडेंवर घातपाताचे आणि अन्य गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे…
भाजपने मध्य प्रदेशमधून कार्यकर्ते आणून… ; माजी गृहमंत्री देशमुख यांचा खळबळजनक दावा !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १ हजार ९५२ इतकी होती. मात्र, लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ४०० मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत…
भाजपाला मोठा धक्का : ढसाढसा रडत दिला स्थानिक नेत्याने राजीनामा !
भंडारा : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने अनेक नेते आरोप प्रत्यारोप करीत असताना आता भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष…
मनोज जरांगेंनी मला टार्गेट केले ; मुंडे यांची सरकारला मोठी मागणी !
बीड : वृत्तसंस्था
मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आज माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि मनोज जरांगे व माझी नार्को-टेस्ट…
मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : हत्येच्या कट रचला ‘या’ नेत्याने !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट रचल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची गंभीर दखल जालना पोलिसांनी घेतली असून पोलिस तपासात दोन संशयितांना…