Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
“हिंसामुक्त समाजासाठी ‘पहाट समानतेची’ दिशा : १० नोव्हेंबरपासून अभिनव अभियानाची सुरुवात”
तुळजापूर : वृत्तसंस्था
सन २०२३ पासून संस्था तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील एकूण ३० गावांमध्ये निर्धार समानतेचा हा प्रकल्प राबवत आहे. स्विसएड आणि युरोपियन युनियनच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत लोहारा, तुळजापूर…
लोकलने चार प्रवाशांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू !
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झालेल्या असताना सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ एक भीषण अपघात घडला. रुळांवरून पायी…
शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास आंदोलन- बच्चू कडू यांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आमच्या आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा आणि ३० जूनची तारीख अशा दोन्ही गोष्टी करून घेतल्या आहेत. सरकारची आता खरी कसरत असून आपण फसलो नसून स्वत:च सरकार फसले आहे. त्याच्या तारखेमुळे ते अडचणीत आले आहे, अशी…
प्रेरणादायी : तीन वेळा दहावीत नापास… आणि आता एमपीएससीत राज्यात 15 वा क्रमांक !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापूर्वीच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या परीक्षेत अनेकांचा चांगला निकाल आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर एक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. दहावीत तीन…
गुन्हा दाखल मात्र पार्थ पवारचे नाव वगळले ; विरोधी नेते अंबादास दानवे !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांचे पुत्र मोठ्या चर्चेत आले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहारात ६ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणात…
पार्थ पवार प्रकरण : अनियमितता आढळली, तर दोषींवर कडक कारवाई ; मुख्यमंत्र्यांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून…
आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने सत्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांचे विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात…
शिवसेना युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रथमेश म्हेत्रे यांची निवड
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्षाच्या युवासेना सोलापूर जिल्हाध्यक्षपदी…
अजित पवारांच्या मुलावर जमीन खरेदी प्रकरणात वाद : ‘गोरगरिबांची जमीन हडप केली का?’ अंधारेंचा सवाल !
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी नियम वाकवून आणि अल्प किमतीत ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत…
मुख्यमंत्री लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार? दामानियांचा सवाल !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमीडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात जमीन खरेदी केली आहे. हा व्यवहार वादात सापडला…