ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जरांगे पाटलांच्या हत्येची अडीच कोटींची सुपारी ; दोन अटकेत !

जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा अडीच कोटी रुपयांचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या…

सोन्या-चांदीच्या भावात सलग चौथ्या दिवशी घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. आज (6 नोव्हेंबर) राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम इतका झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,11,490 प्रति 10 ग्रॅम इतका…

अंधारेंच्या आंदोलनाला यश : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिस ठाण्याच्या बाहेर जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. तसेच…

40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून दानवेंचा थेट अजित पवारांवर निशाणा !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडीत नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार…

महायुतीसह महाविकास आघाडीत मैत्रीला सुरुंग ; सर्वच स्वबळावर का ?

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात तब्बल ८ वर्षांनंतर २ डिसेंबरला २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. त्यानंतर २४ तासांतच महायुती, मविआमधील मित्रपक्षांनी…

जनतेचे प्रेम कधी विसरणार नाही : आ.कल्याणशेट्टी !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. हन्नूर रोडवरील…

जरांगे पाटलांनी घेतली मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील फलटण येथील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ.संपदा मुंडे काम करत…

महायुती सरकारचा निर्णय : 10 लाख रुपयांपर्यंत मदत देणार !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. या योजनेत आता विविध प्रकारच्या तब्बल 2,400 आजारांसाठी उपचारांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2,399 आजारांसाठी राज्यातील नागरिकांना 5…

2 फॉर्च्यूनर कार, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 दुचाकी ; बैलगाडा शर्यतीत अनेक बक्षिस !

सांगली : वृत्तसंस्था  गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता राजकारणासोबतच खेळाच्या मैदानावरही लक्ष वेधून घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

…पण तुम्ही काय हलवत आहात?” ; उद्धव ठाकरें अजित पवारांना टोला !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात स्थानिक निवडणुकांचे वातावरण तापले असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अजित पवारांनी नुकत्याच केलेल्या विधानात म्हटले होते की, “शून्य टक्के व्याजाने…
Don`t copy text!