Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…त्याचा मला आनंद आहे ; मुख्यमंत्र्यांनी उडविली ठाकरेंची खिल्ली !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे.…
“दगाबाज रे” संवाद दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे ४ दिवस मराठवाडा दौऱ्यावर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच काल स्थानिक निडणुकीचा बिगुल वाजला आहे तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. "दगाबाज रे" संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. 5, 6, 7 व 8…
उत्तरप्रदेशात गंगास्नानासाठी निघालेल्या आठ भाविकांना रेल्वेने चिरडले !
मिर्झापूर (उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था
बुधवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकाजवळ सात ते आठ भाविकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या…
पावसाचा फटका : नव्या कांद्यासह जुन्याला ही भाव मिळेना !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागांत सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याचा फटका नवीन लाल कांद्याला बसत असल्याने या कांद्याचा हंगाम एक ते दीड महिना लांबणीवर पडला आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात…
“उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” ; ‘मातोश्री’बाहेर वादग्रस्त पोस्टर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त…
मोठी बातमी : आयोगाने जाहीर केले निवडणुकीचे वेळापत्रक ; आजपासून आचारसंहिता लागू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून…
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात झाले आज अनेक महत्वाचे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज दि. ४ नोव्हेंबर मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, फ्रंट लाईन वर्कर्सच्या मानधनात वाढ, सार्वजनिक…
महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय : राज्यातील ‘या’ महत्वाच्या शहराचं नाव बदललं !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकरने आज एक महत्वाचं निर्णय घेतला असून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे मुख्यालय असलेल्या इस्लामपूर शहराचे नाव आजपासून अधिकृतरीत्या ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला…
सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज ; महसूल मंत्र्यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून विरोधक मतदार यादीत घोळ असल्याचे सांगून राजकारण तापवित आहे. त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे. त्यांनी राज्यातील काही मतदान केंद्रांवर भाजपला 1 व काँग्रेसला 500…
‘ॲनकोंडाप्रमाणे मित्रपक्षांना गिळत’ ; रोहित पवारांची थेट टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे सुरू असताना आता यात शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी भाजपवर 'ॲनकोंडाप्रमाणे मित्रपक्षांना गिळत' असल्याची थेट टीका करत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपचे धोरण…