ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अमोल मिटकरी यांचे विठ्ठलाला साकडे : फडणवीसांना केंद्रात जाण्यासाठी शुभेच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात महायुती सरकार स्थापन झाले असून यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान  होवून सरकार चालवीत आहे मात्र नेहमीच अजित  पवार मुख्यमंत्री…

रविकांत तुपकरांचा खुलासा : कर्जमाफीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची चिडचिड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन छेडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी मुंबईला…

डंपर आणि बसची जोरदार धडक : २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी !

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खानपूर गेटजवळ एका डंपर ट्रकने आरटीसी बसला…

मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात…

खळबळजनक : माजी मंत्री दानवेंच्या नातूने केली उद्योजकांची १० कोटीची फसवणूक !

नाशिक  : वृत्तसंस्था  राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाशी संबंधित एका प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात…

गुवाहाटीत त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला ; मंत्री शिरसाट !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरी आणि त्यानंतर गाजलेल्या गुवाहाटी दौऱ्याचे अनेक किस्से आजही राज्यात चवीने चर्चिले जातात. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' या संवादानंतर आता या पोतडीतून अजून एक मजेदार आणि…

.. तर जशास तसे उत्तर दिलं जाईल ; शिंदेंच्या मंत्र्यांचा महायुतीतील सहकाऱ्यांनाच दिला थेट इशारा !

सातारा : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद होत असतानाच साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी महायुतीतील सहकाऱ्यांनाच थेट इशारा दिला आहे. शिवसैनिकांचा कुठेही अपमान होणार…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?” ; ॲड.आंबेडकरांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे सरकारने आत्ता मदत करावी यासाठी सर्वच विरोधक हल्लाबोल करीत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

राज्यात पहिल्या टप्प्यात होणार ‘या’ निवडणूक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून निवडणूक आयोगाने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे.…

हा मोर्चा विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज ; शरद पवार !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे राजकारण आज विरोधकांनी चांगलेच तापविले आहे. मुंबईत आज मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि…
Don`t copy text!