Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शेतकरी आंदोलनात जरांगे पाटील सहभागी : तर उद्या होणार रेल्वे रोको !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी राज्याची उपराजधानी नागपुरात माजी आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेले आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ तथा…
पुन्हा एकदा राम मंदिरात भव्य सोहळा ; पंतप्रधान मोदींची राहणार उपस्थिती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम आणि शिखर पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंदिरात भव्य सोहळा पार पडणार आहे. मंदिरात ध्वजारोहण समारंभाची तयारीदेखील सुरू आहे. मंदिरात २५ नोव्हेंबर रोजी हा भव्य…
नव्या वादाला फुटणार तोंड : दाऊद इब्राहीम आतंकवादी नव्हता ; अभिनेत्री कुलकर्णीचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अभिनेते व अभिनेत्या नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात आता सध्या 90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या वाटेवर चालत असून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या विधानाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.…
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरले आहे. तर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच…
यंदाच्या निवडणुकीत होवू द्या खर्च : निवडणुकीच्या खर्च मर्यादेत इतकी झाली वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. बदलत्या आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि प्रचार…
आजवर क्रिकेटमध्ये कुणीही राजकारण केले नाही ; शरद पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. राज्यातील राजकीय वातावरणाला साजेशी अशी ही निवडणूक रंगतदार…
सोलापुरात भाजपने राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का : दोन माजी आमदारांना लावले गळाला
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक ठिकाणी मोठ मोठे धक्के देत असताना आता सोलापुरात ऑपरेशन लोट्स राबवले. सोलापूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गळाला दोन…
कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात…
भाजपचा हल्लाबोल : तर बाळासाहेबांनी राजकारणात हिंदुत्व आणून चूक केली !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणूक सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “शिवसेनेमुळे…
लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : केवायसीची अखेरची तारीख जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान, अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेत पडताळणी सुरू केली आहे. याचदरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC…