ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्र्यांच्या निर्णय अन काका पुतण्याची होणार मोठी कोंडी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीसणांच्या अनेक महत्वाचे निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या एका निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

माजी मंत्री खडसेंच्या बंगल्यावर चोरट्यांनी मारला डल्ला !

जळगाव : वृत्तसंस्था राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. खडसे सध्या मुक्ताईनगर येथील घरी वास्तव्यास असल्याने…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा बच्चू कडू करणार अनोखे आंदोलन !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्याला धरून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या…

“महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ५ हमीदार गुंतवणूक योजना”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील महिला केवळ घर किंवा कुटुंबापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या त्यांच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. योग्य गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन करणे हे महिलांच्या आर्थिक…

‘ते’ तर घरात बसलेले अजगर ; महसूल मंत्र्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत ते बरळत असून इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत, अशा शब्दात महसूल…

समोरचा हिंदीत बोलला तरी आपण मराठीतच बोलायचे ; अजित पवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपण्यासाठी जनतेला घरात अन् महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोलण्याचे आवाहन केले. हिंदी भारतात अनेक राज्यांत चालणारी…

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात चक्क लावणी !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशपेठ…

“मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार हवे” : अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या डबल इंजिन सरकार आहे, पण मला ते पुरेसे नाही. मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. महाराष्ट्र भाजपच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते…

…तर मी राजकीय आयुष्याची चिरफाड करीन ; धंगेकरांचा सूचक इशारा !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील पुणे येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंगच्या जागेवरील वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन समाजाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद व्यक्त केला.…

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जावून उद्धव ठाकरे करणार ‘फॅक्ट चेक’

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे मोठे नुकसान झाल्यावर सरकारने मदत केली कि नाही यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातील…
Don`t copy text!