ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

यंदा कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक !

मुंबई : वृत्तसंस्था यंदा श्री. क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातुन एसटी महामंडळ तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री…

राज्यात पावसाचा जोर वाढला अन बळीराजा कोलमडला !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा…

मनोज जरांगे पाटलांसाठी मंत्री मुंडेंचा मैत्रीचा हात पुढे !

परळी वैजनाथ : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांपासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेहमीच आंदोलनाचा लढा उभारून सरकारवर हल्लाबोल करणारे मनोज जरांगे पाटलांना आता महायुती सरकार मधील मंत्री पंकजा मुंडे यांनी दीपावलीच्या शुभेच्छा…

शिक्षण मंत्र्यांची मागणी : विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये एक विद्यार्थी व एका…

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका…

…झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे ; शिंदेंच्या मंत्र्यांचे सूचक विधान !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी “मी 10 वर्ष नगरसेवक होतो. आता चार टर्मचा आमदार आहे. झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे” असे वक्तव्य…

मनसे ‘ऍक्शन मोड’ ; १ रोजी होणार ‘राज’गर्जना !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी स्थानिक निवडणुकीपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेवून आपली प्रतिक्रिया दिली होती आता १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता…

अभिनेता सलमान खानला ‘या’ देशाने केले ‘दहशतवादी’ म्हणून घोषित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रियाध येथील 'जॉय फोरम २०२५' मध्ये शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत सलमान खानने मध्य पूर्वेत भारतीय सिनेमाच्या वाढत्या प्रसाराबाबत चर्चा केली होती. याच चर्चेदरम्यान सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा उल्लेख…

 रवींद्र धंगेकरांचे पंतप्रधान मोदींना पत्र : लवकरच बसणार आंदोलनाला !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे येथील राजकारण चांगलेच पेटले असताना आता  शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी…

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही अटकेत : खासदाराच्या चौकशीची मागणी !

सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक…

राज्यात सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज ; अंबादास दानवेंची पोस्ट !

सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यकरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभरातून नोंदविण्यात येत आहे. महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या…
Don`t copy text!