ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पंतप्रधान मोदींच्या समोर दोन महिला अधिकारी एकमेकींसोबत भिडल्या ; व्हिडीओ झाला व्हायरल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूरमध्ये सतराव्या रोजगार मेळाव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यानचा दोन महिला…

बांगलादेशी घुसकोरांना आळा बसण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात वाढत असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना…

राज ठाकरे लागले मोर्चाच्या तयारीला : ‘शिवतीर्थ’ बोलविली तातडीची बैठक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली असून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक 'शिवतीर्थ' निवासस्थानी बोलावली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात १…

भाजपची रणनीती ठरताच : एकनाथ शिंदेंची दिल्लीकडे धाव !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु असतान आता भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी रणनिती तयार केली आहे. पक्षाने 150 हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याचे लक्ष्य ठेवले…

कॉंग्रेस नेते पटोलेंनी दिला कार्यकर्त्यांना दम : इथे व्यक्ती नाही, तर पक्ष मोठा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भंडाऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार भाषण करत…

पोलिसाचा चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : संशयित आरोपी अटकेत !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार…

एकाच जागी बसून काम करणे धोकादायक : होवू शकते ‘या’ आजाराची लागण !

देशभरातील अनेक लोकांना अनेक प्रकारच्या आजाराची लागण होत असते. त्यात एकाच ठिकाणी अनेक वेळ काम केल्याने देखील गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे…

जरांगे पाटलांचे विरोधकांना आव्हान : …तर तुम्ही ‘तो’ जीआर काढून दाखवा !

वडीगोद्री : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलन करण्यात आले असून आता २ सप्टेंबरचा जीआर चुकीचा वाटणाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवावा, असे…

राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी !

मुंबई : वृत्तसंस्था देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना आता महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभर राज्यात उन्हाचे चटके जाणवत होते, मात्र सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने झोडपले. मुंबई,…

राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा : कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याचा होणार भाजपात प्रवेश !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत असताना आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली…
Don`t copy text!