Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अण्णा हजारेंची नाराजी : लोकपाल अध्यक्ष यांच्यासह ७ जणांना महागड्या गाड्या !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या…
मुख्यमंत्र्यांच्या विधानाने अजित पवारांचे टेन्शन वाढणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी…
एवढी खंबीर बहीण मिळायला भाग्य लागतं..; उद्धव ठाकरेंचा फोन !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आज बहिण भावाच्या अतूट नात्याचा महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज सण आहे. या सणानिमित्त बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला अनेक अर्थांनी महत्व आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून बहिण भावाचा सण…
भाऊबीजेच्या मुहूर्तावर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने,…
‘शिवतीर्थ’वर ठाकरे बंधूनी साजरी भाऊबीज !
मुंबई : वृत्तसंस्था
दिवाळीचा उत्साह सुरु असताना आज देशभरात भाऊबीज सण साजरा होत आहे. हा सण भावाबहिणीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि…
विरोधकांवर बॉम्ब टाकणार आणि महापौर युतीचाच ; मुख्यमंत्र्यांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच काय तर, विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून…
पहिल्यांदाच करुणा मुंडेंनी केली धनंजय मुंडेंचे कौतुक !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या चर्चेत आला होता. आता बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेत बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. या सभेत…
उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान : राज्यात महायुती बाबत घेतला निर्णय !
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र महायुती निवडणुकीत एकत्र लढणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, ठाणे, नवी मुंबईसह 19 ठिकाणच्या…
विजेचा धक्का लागल्याने शेतकरी पती-पत्नीचा दुर्देवी मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरु असताना दौड तालुक्यातील नानगाव येथील शेतकरी राजेंद्र बापूराव खळदकर (वय अंदाजे ५३) व पत्नी मनिषा राजेंद्र खळदकर (वय अंदाजे ४८) यांचे आज दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या…
बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? बच्चू कडू यांची टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अमरावतील जिल्ह्याचे राजकारण आता राज्यभर चर्चेत आले आहे. नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याएढी नाटकी दाम्पत्य या देशात कुठेही दिसणार नाही. बायको भाजपत आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. राणाची…