Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
स्थानिक निवडणुकीसाठी काँग्रेसने घेतली महत्वाची भूमिका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी…
विधवा व अनाथ बालकांसाठी राज्य सरकार राबविणार महत्वाची योजना !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाच्या योजना सुरु असताना आता कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने ’मिशन वात्सल्य’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक…
पुण्यातील दिवाळीच्या पाडवा पहाट कार्यक्रमात दोन गटांमध्ये हाणामारी !
पुणे : वृत्तसंस्था
देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना दिवाळीच्या मंगलमय सणात पुण्यातील वातावरण एकीकडे पाडवा पहाटेच्या पारंपरिक जल्लोषाने उजळले, तर दुसरीकडे शहरातील विविध भागांत लागलेल्या सलग 40 हून अधिक आगींनी प्रशासनाला अक्षरशः तारेवरची…
सरकारने घोषणा केली पण मदत मिळालीच नाही ; खा.निंबाळकर संतापले !
धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील सीना नदीला आलेला पूर ओसरून तब्बल एक महिना उलटला असला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पूरानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात…
विधिज्ञ सरोदेंचा ठाम दावा : शिवसेना पक्षाच्या निकालाबाबत केले भाष्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो…
दिवाळीच्या मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट : आईसह मुलीचा जिवंत होरपळून मृत्यू !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभर दिवाळी सणाचा उत्साह सुरु असताना संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असताना नवी मुंबईत मात्र दुर्देवी घटना घडली आहे. कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-मुलगी जिवंत…
कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे ; शिंदेंचा विरोधकांना स्फोटक इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला…
राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, मदत अवघी तुटपुंजी !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीपोटी सरासरी…
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या राशीतील व्यक्तींना होणार लाभ !
मेष राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जर तुम्ही कला क्षेत्रात असाल तर तुम्हाला प्रगतीचे अनेक नवीन मार्ग दिसतील. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस अनुकूल असेल. नवीन अभ्यासक्रमात सामील होण्यासाठी हा एक शुभ दिवस आहे.
वृषभ…
हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? मंत्री राणेंचा संताप !
पुणे : वृत्तसंस्था
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा…