Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हिडीओ
समाज आक्रमक; एसटी महामंडळाची बस पेटवली
जालना : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला…
‘संगीत संत तुकाराम’ नाट्यप्रयोगाने वेधले सोलापूरकरांचे लक्ष;जय हिंद शुगरचा उपक्रम
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.१९ : कसदार अभिनय आणि दमदार गाण्याचा देखणा नजराणा याचा सुरेख संगम असलेल्या 'संगीत संत तुकाराम' या नाट्यप्रयोगाने सोलापूरकर नाट्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या नाट्यप्रयोगातून संत तुकाराम महाराजांचे पांडुरंगा विषयीचे…
संभाजी बिग्रेड आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या इशाऱ्यानंतर झी मराठी वाहिनी ‘हर हर’…
मुंबई : ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेण्यात आला होता. इतकंच नाही तर, ‘हर हर महादेव’ हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी मागणी देखील…
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपुर “या” कारणामुळे आहेत चर्चेत… काय आहे कारण…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आजवर कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत काम केलेले नाही. तरीही ती लोकप्रिय आहे. आता नुपुरने इराला लग्नासाठी प्रपोज केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ…
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात…
कोरोनाची बंधने पाळून होणार लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा
https://www.youtube.com/watch?v=B4SKY2H9bwE&feature=youtu.be