Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
भरधाव ट्रकने १२ गाड्यांना दिली जबर धडक ; १५ हून अधिक जखमी
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आता नागपूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या…
सोलापूर येणाऱ्या बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी जखमी
परभणी : वृत्तसंस्था
जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा परभणी येथील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.…
हिंदुस्थानचा आवाज म्हणजेच काँग्रेसची गॅरंटी ; राहुल गांधी
मुंबई : प्रतिनिधी
भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी काँग्रेस…
बारामतीत कोणीही उभे राहू शकते – शरद पवार
बारामती : वृत्तसंस्था
लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकते. प्रत्येकाला तो अधिकार आहे. मात्र तो अधिकार जर कोणी गाजवत असेल, तर तक्रार करण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट मत खासदार शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर व्यक्त…
अर्थमंत्री सीतारामनांची मोठी घोषणा : नागरिकांच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली…
kms activator office 2021 ★ Activate Office 2021 2024 ➔ Fast KMS Tool
KMS activator Office 2021 ✓ activate Microsoft Office 2021, 2019, and 2024 ➤ full features enabled via cmd on Windows 11 ★ easy and effective tool
आर्सेलर मित्तल बांधणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्सेलर मित्तल या जागतिक स्तरावर प्रसिद्ध पोलाद आणि खाण कंपनीने एक ऐतिहासिक टप्पा पार केला आणि गुजरातमधील हझिरा येथे जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादन कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. हझिरा येथे तयार होणाऱ्या…
शिक्षण विभागासाठी ११०० कोटींची तरतूद : मंत्री केसरकर !
नागपूर : वृत्तसंस्था
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच प्रलंबित राहिलेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदानास पात्र करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असून, हा प्रश्न निकाली काढला जाईल. शिक्षण विभागासाठी ११००…
हिवाळा सुरु झाला…! आरोग्याची घ्या काळजी
सध्या हवामानात बरेच बदल होत आहेत. तापमानात सातत्याने घट होत आहे. थंडीचा महिना सुरु झाला असून सध्या हवामानात बरेच बदल होत आहेत. हिवाळा सुरु झाला असून प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणं…
रेकॉर्ड ब्रेक गर्दीसमोर अक्कलकोटचे प्रशासन हातबल ; आता कायमस्वरूपीच उपायोजना हवी
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
दिपावली सुट्टीनिमित्त गेल्या दोन दिवसापासून प्रचंड गर्दी, गुरुवारी ‘आऊट ऑफ कंट्रोल’ रेकॉर्डब्रेक गर्दी, प्रशासन हतबल, भाविकांची गैरसोय, शासकीय यंत्रणा कोलमडली, म्हणेल त्या ठिकाणी पार्किंग, सोलापूर-गाणगापूर…