Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
रेल्वेच्या विकासासाठी 1 लाख ७ हजार कोटी – अर्थमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करीत आहे. बजेटमध्ये सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद जाहीर केली. यापैकी रेल्वेच्या विकासासाठी १.०७ लाख कोटी…
नाहीतर महाराष्ट्रातील जनता माती केल्याशिवाय राहणार नाही ; सेनेचा भाजपवर टोला
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल सोमवारी जाहीर झाले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून संजय राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय.
राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? ग्रामपंचायती…
हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रा.पं.वर जनसुराज्य पक्षाची बाजी
कोल्हापूर : राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होणार आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल. सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या…
बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास ‘या’ क्रमांकवर त्वरीत संपर्क…
मुंबई : राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या…
महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले ; राजेश टोपेंचा केंद्र सरकारवर आरोप
मुंबई – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली असून देशभरात कोरोना लसी पोहचविण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लसी पोहोचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र महाराष्ट्राला अपेक्षित होत्या त्यापेक्षा कमी लस मिळाल्याचे समोर आले…
सोलापूरच्या डॉ.राहूल शाबादी यांचा अमेरिकेकडून गौरव
सोलापूर, (प्रतिनिधी):- संपूर्ण जगभरात सोलापूरचा गौरव वाढवण्याची परंपरा कायम ठेवत सोलापूरचा सुपुत्र डॉ.राहूल शाबादी यांनी जगविख्यात पदवी मिळवून अमेरिकेत सोलापूरचे नाव अजरामर केले. त्याच्या यशाबद्दल जगामध्ये सोलापूरकरांची मान पुन्हा उंचावली…
हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार ; जाणून घ्या कोणते आहे?
मुंबई, दि. १३: विधीमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, १० विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत.…
मुख्यमंत्री ठाकरेंचा उद्या सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांचा दौरा ; असे आहे नियोजन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी…
पेट्रोल-डीझेल दर जाहीर ; ‘हा’ आहे आजचा दर
नवी दिल्ली । गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पेट्रोल-डीझेल भाव वाढीला आज ब्रेक लागला आहे. सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु गेल्या कित्येक दिवसात सतत वाढत गेल्याने अनेक शहरांमध्ये…