ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

चिंताजनक : रात्रीच्या वेळी घाम येतो ?

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून प्रत्येक व्यक्तीला दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. शरीरातील घाम ग्रंथीमधून द्रवपदार्थ बाहेर पडल्यामुळे घाम येतो, ही शरीरासाठी नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. पण नेहमीपेक्षा…

अबू आझमीना वक्तव्य भोवले : निलंबनाची कारवाई  !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य करणारे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांच्यावर…

शिव भोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेला  ब्रेक ? लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी ३ कोटीचा खर्च

ई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या यशाचे श्रेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी’ योजनेला दिले जात आहे. याच योजनेच्या प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत, तीन कोटी…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना.राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ. अच्युत…

सावंतवाडी  ; प्रतिनिधी देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून…

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न : मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.…

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा वाढला

तिरुपती, वृत्तसंस्था  तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. तामिळनाडूतील सालेम येथील एका महिलेसह चार भाविकांना यामध्ये जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी…

Bigg Boss 18 चा ग्रँड फिनालेची तारीख जाहीर

मुंबई, वृत्तसंस्था  'बिग बॉस'चा अठरावा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सिझनच्या ग्रँड फिनालेची तारीख नुकतीच सलमान खानने जाहीर केली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात नऊ स्पर्धक असून त्याच्याच विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे.…

कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’चा दमदार ट्रेलर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था  कंगना राणौत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा आणखी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या 17 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कंगनासोबतही अनुपम खेर, श्रेयस…

चीनमध्ये HMPV उद्रेक.. भारतात पहिला रुग्ण आढळला

बंगळुरू वृत्तसंस्था  कोरोनानंतर आता चीनमधील नवा व्हायरसचा उद्रेक झालाय.  चीननंतर भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलाला HMPV ची लागण झाली आहे. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत…

या राशीतील लोकांमध्ये तणाव निर्माण होणार !

मेष राशी तुमच्या कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगतीसाठी चांगली गती राखाल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमचे काम मनापासून करा. एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. कोर्टाच्या कामात…
Don`t copy text!