Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
1 जानेवारीपासून बदलणार हे नियम
नवी दिल्ली वृत्तसंस्था
1 जानेवारी 2025 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये एलपीजीच्या किमतीपासून ते ईपीएफओपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.
पीएफ खातेधारकांना वर्ष 2025 च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळू…
181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात झाला. या विमानात 181 जण होते. विमान बोईंग 737-800 मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले. त्यात 47 जणांचा मृत्यू झाला. त्यात 6 कर्मचारी आणि 175 प्रवासी होते. हा अपघात पाहता,…
सुरेश धसांनी जाहीर माफी मागावी
मुंबई, वृत्तसंस्था
भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आता प्राजक्ता माळीने मौन सोडलं आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर प्राजक्ता माळी पहिल्यांदाच बोलली आहे. तसंच काल भाजप आमदार…
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 9.41 वाजता उपचारादरम्यान त्यांची…
मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील
मुंबई वृत्तसंस्था
महायुती सरकारची सत्ता आल्यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नागपूर येथील अधिवेशनात स्वत: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांचे अभिनंदन केले.…
प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
मुंबई वृत्तसंस्था
प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्माम बेनेगल यांचं निधन झालं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा दिग्गज दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती. त्यांनी चित्रपटांमधून मांडलेली कथा, मुद्दे हे खरंच विचार…
शिवसेनेचे मंत्री नाराज.. शिंदेंच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त
मुंबई वृत्तसंस्था
बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी बंगल्याच्या वाटपावरून खंत व्यक्त केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपचे सर्वाधिक…
पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान
कुवेत वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर असून आज मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’देऊन सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी…
टेन्शन घेऊ नका.. UIDAI ने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली वृत्तसंस्था
आधारकार्ड आता महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. प्रत्येक सरकारी कामात या कागदपत्राची आवश्यकता भासते. युआयडीएआयने आधार डीटेल फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती. तुम्हीही…
तबल्याचे जादूगार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
नवी दिल्ली वृत्तसंस्था
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. झाकीर हुसैम हे अनेक दिवसांपासून आरोग्यासंबंधीत विविध समस्यांनी त्रस्त होते. पण रविवारी 15 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि…