---Advertisement---

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास पायी जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ

By team
On: October 16, 2024 4:34 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजय उर्फ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास पायी जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचे २५ वे वर्ष आहे.

दरम्यान न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने महापूजा संपन्न झाले. त्यानंतर उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सो.म.पा.माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे, रासपचे नेते सुनिल बंडगर, दिलीपभाऊ सिद्धे, न्यासाचे क्रियाशील सदस्य शैलेश पिसे, जवाहर जाजू, रईस टिनवला, बालाजी पारसवार, वळसंगचे सरपंच जगदिश आंटद, उपसरपंच आरिफ कुरेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगले, मा.जि.प.सदस्य संजय गायकवाड, ग्रामसेवक, पोलिस पाटील महादेव होटकर, उद्योजक सिद्धेश्वर मोरे, सिद्धाराम कोडले, यासीन कटरे, मोहसीन तांबोळी, सादिक कुरेशी, यासीन कुरेशी, दाऊद अमलिचुंगे, एस.एम. काळे, बालाजी पारसवार, डॉ. हर्षद भगत आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लाला राठोड, संतोष भोसले, मनोज निकम, ओंकारेश्वर उटगे, पद्माकर डीग्गे, सौरभ मोरे, वैभव मोरे, अभियंता अमित थोरात, अविराज सिद्धे, रोहित खोबरे, रणवीर कोल्हे, पिटू सोनटक्के, गणेश भोसले, निखिल पाटील, सिद्धाराम कल्याणी, कांत झिपरे, राजाभाऊ नवले, शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे, संजय गोंडाळ, राजू इंगळे, स्वामींनाथ गुरव, बाळासाहेब कुलकर्णी, मैनुद्दीन कोरबू, अशपाक काझी, मेजर जाधव, धानप्पा उमदी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, रोहन शिर्के, राजू भोसले, स्वामींनाथ वाकडे, गोविंद शिंदे, मुन्ना कोल्हे, नामा भोसले, राहुल इंडे, पिंटू सोनटक्के, प्रविण घाटगे, अंकुश चौगुले, सिद्धाराम माळी, राजु पवार, पिटू साठे, वैभव मोरे, प्रथमेश पवार, आतिष पवार, कल्याणी छकडे, श्रीशैल कुंभार, काशिनाथ वाले, सुमित कल्याणी, विशाल कलबुर्गी, विराज माणिकशेट्टी, शिव काळे, भारत पाटील, देवराज हंजगे, भिरप्पा व्हनझेंडे, सागर गोंडाळ, कासु कडबगावकर, लक्षण विभूते, मुन्ना कोल्हे, दरेप्पा जकापुरे, हणमंत जकापुरे, सागर जाधव, शावरप्पा माणकोजी, पप्पु कोल्हे, विशाल गवळी, रमेश हलसंगी, संतोष माने, सनी सोनटक्के, पुष्कराज काटकर, दत्ता माने, दादा गंगणे, सुरज सावंत, आकाश कडबगावकर, मल्लिकार्जुन गवळी, स्वामींनाथ बाबर यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा. शिवशरण अचलेर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!