ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आदेश : यंदाचा गणेशोत्सव नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट !

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना आता सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान च्या गणेशोत्सव कालावधीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि लेझर शोला बंदी घातल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव विना डॉल्बी विना लेझर शो आणि पारंपारिक वाद्यांसोबत साजरा होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आशीर्वादाने आपल्या आदेशात काय म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!