---Advertisement---

अखेर बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यातील बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!