---Advertisement---

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये दरड कोसळली, दरडीखाली अनेक जण दबल्याची माहिती

Follow Us:
---Advertisement---

रायगड : जिल्ह्यातील महाड मध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. ह्या घटनेत 32 घरांचा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबरोबरच या घटनेत असंख्य नागरिक बेपत्ता झाल्याचे हे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेले नाही.

महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळईगावात दरड कोसळली आहे. या घटनेत 32 घरे लावल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरांमधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबलेगेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा संपर्क तुटला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!