---Advertisement---

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन पर भेट

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन पर भेट त्यांच्या कुटुंबाची घेतली. यावेळी माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.समाधान आवताडे, आ.रणजितसिह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक संजय कोळी आदीजन उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!