---Advertisement---

खासदार छत्रपती संभाजीराजेंनी लिहिले चक्क नक्षलवाद्यांना पत्र !

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि.१३ : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आता त्यात आणखीन एक भर पडली असून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना यासंदर्भात पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या पत्राची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!