---Advertisement---

न्यू आकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरचे लकी ड्रॉ जाहीर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट येथील
न्यू आकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरमध्ये
३ मे २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चालू असलेल्या भव्य लकी ड्रॉची सोडत काल करण्यात आली.या सर्व विजेत्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहोत, असे प्रोप्रायटर गजानन पाटील व दत्ता पाटील यांनी सांगितले. खास दिवाळीनिमित्त हे लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली होती.आपले कुपन न्यू आकाश मल्टीब्रँडमध्ये जमा करून जमा करून आपणास लागलेले बक्षीस दुकानातून घेऊन जावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!