---Advertisement---

ब्रेकिंग..! राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर दुसर्यांदा शरद पवारांच्या भेटीला

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली:  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थनी पुन्हा एकदा भेट घेतली. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे.

प्रशांत किशोर हे गेल्याच आठवाड्यात मुंबईत पवार यांची भेट घेतली होती. यावेळी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर शरद आणि पवार यांच्यात तब्बल साडेतीन तास चर्चा झाली होती. त्यानंतर प्रशांत किशोर आज पुन्हा एकादा पवार यांच्या भेटीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे.

ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बऱ्याच महिन्यानंतर काल दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार दिल्लीत तीन-चार दिवस मुक्कामी राहणार असल्याची महिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!