ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासुन

नवी दिल्लीि : संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टु या कालावधीत पार पडेल, अशी माहिती लोकसभा अध्यलक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. सुटीचे दिवस वगळता संसदेचे पावसाळी अधिवेशन कामकाज १९ दिवस चालेल, असेही ते म्हचणाले.

कोरोना प्रतिबंधन नियमावलीचे पालन करुनच अधिवेशनाचे कामकाज चालेल. खासदारांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र ज्याा सदस्यांलनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही त्यांंनी चाचणी करुनच सभागृहात प्रवेश करावा, असे आवाहनही लोकसभा अध्येक्षांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!