ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी..

यादीत कोणाकोणाचा समावेश ?

मुंबई वृत्तसंस्था 

रविवारी भारतीय जनता पार्टीने यादी जाहीर केल्यानंतर आज विरोधी पक्षात असलेल्या शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे. संभाव्य उमेदवारांच्या यादीनुसार 11 विद्यमान आमदारांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वेळी विधानसभा लढलेल्या काही उमेदवारांचाही समावेश या यादीत आहे.

संभाव्य उमेदवारांची यादी

1. जयंतराव पाटील – इस्लामपूर
2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा
3. अनिल देशमुख – काटोल
4. राजेश टोपे – घनसावंगी
5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर
6. रोहित पवार – कर्जत जामखेड
7. प्राजक्त तनपुरे – राहुरी
8. रोहित पाटील – तासगाव-कवठे महांकाळ
9. सुनील भुसारा – विक्रमगड
10. अशोक पवार – शिरूर
11. मानसिंग नाईक – शिराळा
12. शशिकांत शिंदे – कोरेगाव
13. संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे – बीड
14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व
16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
17. युगेंद्र पवार – बारामती
18. समरजीत घाटगे – कागल
19. राणी लंके – पारनेर
20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर
21. प्रभाकर देशमुख – माण खटाव
22. दिलीप खोडपे – जामनेर
23. राजीव देशमुख – चाळीसगाव
24. अमित भांगरे – अकोले
25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी
26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण
27. प्रशांत जगताप – हडपसर
28. सचिन दोडके – खडकवासला
29. देवदत्त निकम – आंबेगाव
30. उत्तमराव जानकर – माळशिरस
31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड
32. पृथ्वीराज साठे/ अंजली घाडगे – केज विधानसभा
33. भाग्यश्री आत्राम – अहेरी
34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर
35. प्रदीप नाईक जाधव – किनवट
36. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
37. बाबजानी दुराणी – पाथरी
38. विजय भाबंळे – जिंतूर
39. चंद्रकांत दानवे – भोकरदन

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!