---Advertisement---

दुधनीत श्रीराम नवमी साधेपणाने साजरी

Follow Us:
---Advertisement---

दुधनी दि. २१: श्री राम सेना संघटनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्क, सामाजिक अंतर ठेवून साधेपणाने श्रीराम नवमी साजरी करण्यात आले.

यावेळी प्रभु श्री राम यांची मूर्तीचे पूजन संघटनेचे सदस्य गुरुषांत गुळगोंडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर उपस्थित राम भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी बसवराज हौदे, बसवराज गुरुभेट्टी, कुमार मंगळुरे, महेश धल्लु, मल्लिनाथ कांदी, मल्लिनाथ संगदी, हणमंत कल्लशेट्टी, शिवकुमार गाडी, अर्जुन पुजारी, मुत्तुराज कोटनुर, विशाल येगदी, बसवराज गुळगोंडा, मुत्तुराज मीरकल, अभिषेक परमशेट्टीसह श्रीराम सेना संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!