ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट कुरनूर धरण

कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्केच्या दिशेने

अक्कलकोट  : दोन दिवसांपासून सातत्याने बोरी व हरणा नदीच्या परिसरात पावसाचे वातावरण असल्याने कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्याकडे सुरू आहे. धरण सध्या ४६ टक्के भरले असून आज किंवा उद्या पन्नास टक्‍क्‍यांची पातळी ओलांडण्याची शक्यता पाटबंधारे…

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ;रब्बी पिकांसाठी ‘कुरनूर’ मधून पाणी सोडले,बोरी नदीवरील आठ बंधारे…

अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.त्यामुळे अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनीसह नदीकाठच्या गावचा आणि शेतीचा पाणी प्रश्न मिटला आहे.हे पाणी…

कुरनूर धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याचा निर्णय,कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाली चर्चा

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.बंधाऱ्याची किरकोळ करून पुढच्या आठवड्यात पाणी सोडण्यात…

मदत कार्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल,अडकलेल्या दीडशे लोकांना सुरक्षितस्थळी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून या भागात बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथक देखील दाखल झाले असून…

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात हाहाकार, दीडशे लोकांना हलविले, नदीकाठच्या गावांना धोका कायम, कुरनूरचे…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे,नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून कुरनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.यामुळे…

अक्कलकोट शहर आणि परिसरात एक तासापासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यात रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.गेल्या एक तासापासून हा पाऊस सुरू आहे.कालही प्रमाणात पाऊस झाला होता.तालुक्याच्या अनेक भागात हा पाऊस सर्वदूर पडत असल्याचे वृत्त आहे.आज सकाळपासून ढगाळ वातावरण…

कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण रविवारी सकाळी ओव्हर 'फ्लो' झाल्याने सकाळी सात वाजता पाणी सोडण्यात प्रारंभ झाला आहे. धरणाच्या तीन दरवाजाद्वारे प्रत्येकी ७० क्यूसेक याप्रमाणे दोनशे दहा क्यूसेक पाणी बोरी नदी…

परतीच्या पावसात ‘कुरनूर’ ९२ टक्के भरले, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : परतीच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण ९२ टक्के भरले आहे. पाण्याचा 'फ्लो' असाच कायम राहिल्यास रविवारपर्यंत हे धरण भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

अक्कलकोट,दि.३० : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भागात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.बुधवारी हे धरण ८५ टक्के भरले होते.बोरी नदीचा पाण्याचा विसर्ग अद्याप कायम आहे तर हरदा नदीचा प्रवाह थोडा…
Don`t copy text!