---Advertisement---

अक्कलकोट शहर आणि परिसरात एक तासापासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यात रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.गेल्या एक तासापासून हा पाऊस सुरू आहे.कालही प्रमाणात पाऊस झाला होता.तालुक्याच्या अनेक भागात हा पाऊस सर्वदूर पडत असल्याचे वृत्त आहे.आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते.तासापूर्वी उकाडा जाणवत होता.अचानक पावसाला सुरूवात झाली.अक्कलकोट शहरामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!