Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
अक्कलकोट news
पावसाचा मोठा दिलासा, कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू
अक्कलकोट : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण सोमवारी संध्याकाळी शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या तीन दरवाजाद्वारे पाणी सोडले जात आहे. यावर्षी सोमवारी सायंकाळी ७ वाजता हे धरण शंभर…
अक्कलकोट तालुक्यात दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला प्रतिसाद, कमी वजनाची १ हजार १०८ बालके घेतली दत्तक
अक्कलकोट, दि.२६ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला अक्कलकोट तालुक्यात विविध अंगणवाडी केंद्रामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमात अंगणवाडी मार्फ़त विविध सेवा देऊन बालकांचे वजन…
दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक : आ. कल्याणशेट्टी,
अक्कलकोट : शरीर चांगले राहण्यासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीही याची जास्ती जास्त लागवड करून याचे महत्त्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कृषी…
अक्कलकोट शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने, तालुक्यात फक्त पाच रुग्ण उपचाराखाली
अक्कलकोट : सध्या जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना अक्कलकोट शहराची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच समाधानकारक आहे. शहरात सध्या फक्त एक कोरोना रुग्ण आहे तर…
किणी रोड वरील स्मशानभूमीतील बगीच्याला तूर्तास स्थगिती, पालिका पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण…
अक्कलकोट : पालिकेत दोन गटाच्या उपोषणावरून राजकारण पेटले असताना आज सायंकाळी मात्र या वादावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर पडदा टाकून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही गटाचे उपोषण मागे घेण्यात आले. यात कोणाचीही भावना दुखावू नये…
अक्कलकोट तालुक्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले !
अक्कलकोट, दि.२८ : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून तालुक्यात सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू व पाण्यातील कावीळीने नागरिक बेजार झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन आरोग्य…
कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्केच्या दिशेने
अक्कलकोट : दोन दिवसांपासून सातत्याने बोरी व हरणा नदीच्या परिसरात पावसाचे वातावरण असल्याने कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्याकडे सुरू आहे. धरण सध्या ४६ टक्के भरले असून आज किंवा उद्या पन्नास टक्क्यांची पातळी ओलांडण्याची शक्यता पाटबंधारे…
अक्कलकोट तालुक्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, शहरातील नागरिकांची लसीसाठी ग्रामीण भागाकडे धाव
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१४ : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये या लसीकरण संदर्भात मोठे गैरसमज असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अक्कलकोट…
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरच्या कंपाऊंड जवळ आढळला तस्कर जातीचा साप
अक्कलकोट दि.११ : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट येथील घरच्या कंपाऊंड जवळ तस्कर जातीचा बिन विषारी साप आढळून आला आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १० जुलै) रोजी रात्री साडे अकरा वाजता आमदार सचिन…