ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट news

पती दिर जाऊ यांनी केला पत्नीचा गळा दाबून खून; प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा खून वागदरी गावावर शोककळा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला आहे.पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ रा हनूरनाका ता अक्कलकोट असे मयत महिलेचे नाव असून.ही घटना दि ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास…

२०० वर्षांपासून अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या पिंपळाच्या झाडाची “हेरिटेज ट्री”च्या यादीत…

दुधनी : कोरोना काळात सर्वात चर्चेचा विषय बनला होता तो, ऑक्सिजनचा...! ऑक्सिजन अभावी शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नंतर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये उभारण्यास सुरुवात…

अक्कलकोट तालुक्यात आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजा सुखावला

मारुती बावडे अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर होता.  खरिपाच्या पेरणी नंतर पाठ फिरविलेल्या पावसाने २७ जून रोजी ११ वाजता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. …

अक्कलकोट तालुक्यात १४ हजार ६५० हेक्टरवर खरीपाची पेरणी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात आता पर्यंत १४ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. अधून मधून पावसाची हुलकावणी मिळत असल्याने पेरणीला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात…

अक्कलकोटमध्ये ना कुठे गर्दी, ना बैलजोड्यांची मिरवणूक !  कोरोनामुळे कारहुणवी साधेपणाने साजरी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात गुरूवारी सर्वत्र कारहुणवी सण साधेपणाने पण उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी कुठेही गर्दी झालेली नव्हती. कुठेही बैलजोड्यांच्या मिरवणुका निघालेल्या नव्हत्या. अतिशय साधेपणाने हा उत्सव पार पडला. दरवर्षी…

विजय कोरे म्हणजे चपळगावचा चालता बोलता इतिहास – सरपंच उमेश पाटील यांची ग्वाही, कोरे यांचा…

अक्कलकोट, दि.२१ : चपळगावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गेल्या २३ वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा काम करणाऱ्या विजय कोरे यांना गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अवगत झाला आहे. अव्वा,अक्का,मावशी, बाबा, काका, मामा अशी गोड भाषा वापरत विजय कोरे…

अक्कलकोट तालुक्यात रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टिंग मोहीम सुरु, २६ जूनपर्यंत राहणार मोहीम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या काही अंशी कोरोना नियंत्रणात आला आहे. अशा स्थितीमध्ये गावोगावी रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सध्या कोरोना पाॅजिटिव्ह रुग्ण संख्या व…

अक्कलकोटची चौडेश्वरी देवी यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.४ - येथील कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी देवी चँरिटेबल ट्रष्ट च्यावतीने सालाबादाप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. यंदाची श्री चौडेश्वरी देवीची यात्रा…

दुधनीमध्ये आतापर्यंत कोरोणामुळे ४ जणांचा बळी; सद्या ४ रुग्णांवर उपचार सुरू

दुधनी दि.०२ जून: दुधनी शहरात सद्या चार रूग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली. सद्या शहरात नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त…

कल्लहिप्परगे शिवारात रानगव्याचा धुमाकूळ,ग्रामस्थ भयभीत

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे येथे अचानक रानगव्याचे आगमन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी संबंधित वनविभाग व…
Don`t copy text!