ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट taluka

अक्कलकोट शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही, डीवायएसपी डॉ. गायकवाड यांची कारवाई

अककलकोट दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढला आहे. रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर…

डोंबरजवळग्यात रक्तदान शिबीराचे आयोजन “तीस” रक्तदात्यांनी केले रक्तदान

दुधनी दि.१३: अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे येथे मेडिकेअर बल्ड बॅंक सोलापुर यांच्यावतीने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भैय्या पवार यांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिराला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान…

कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !

अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत…

अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे १२४ ऍक्टिव्ह रुग्ण,शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातही कोरोना संसर्गाची साखळी वाढत चालली आहे.सध्या तालुक्यात १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.यामध्ये शहरातील ४५ आणि ग्रामीण मधील ७९ रुग्णांचा समावेश आहे. कोविड सुरू झाल्यापासून आतापर्यंत…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.…

अक्कलकोट तालुक्यात शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार १९२ अर्ज ; आज होणार अर्जांची छाननी

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यात सुरु असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार १९२ अर्ज प्राप्त झाले. तालुक्यातील नागनहळळी,उडगी,हंजगी या तीन ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर असल्याचे समजते.हंजगी…
Don`t copy text!