जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढला : तानवडे

अक्कलकोट, दि २३: वागदरी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. यातून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे, यापुढे ही प्रक्रिया आणखी जोमाने चालू ठेवू, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे ३ कोटी ३३ लाख रुपये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ व … Read more

ओबीसींच्या न्यायासाठी संघटित होण्याची गरज : म्हेत्रे

अक्कलकोट, दि.२३ : ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यातील प्रत्येक घटकाने संघटित होण्याची गरज आहे. या विचारानेच आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला अक्कलकोट तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात सोमवारी ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत भाजपच्या केंद्रीय धोरणावर … Read more