गोस्वामींना बसणार फटका? रिपब्लिक टीव्हीचे सदस्यत्व रद्द करण्याची एनबीएची मागणी
नवी दिल्ली : टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे … Read more