मागच्या सरकारनं प्रकरण दाबलं – अन्वय नाईक कुटुंबीयांचा आरोप

मुंबई : मागच्या सरकारने प्रकरण दाबलं असा आरोप अन्वय नाईक कुटुंबीयांनी आज घेतलेल्या पत्रकार केला. आम्ही मागील तीन वर्षांपासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. फक्त श्रीमंत व्यक्तींनाच न्याय मिळणार का? असा उद्विग्न सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षाने मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात आवाज उठवला होता. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना तत्काळ … Read more

अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन ताबड़तोब अटक करा ; आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंग कोळी, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सोलापूर कार्यायल गेट समोर देशाच्या संरक्षण विषयक गोपनीय माहिती उघड़ करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुण ताबड़तोब अटक … Read more

देशभक्ती,राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर टीका

नवी दिल्ली : रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर … Read more

गोस्वामींना बसणार फटका? रिपब्लिक टीव्हीचे सदस्यत्व रद्द करण्याची एनबीएची मागणी

नवी दिल्ली : टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.  या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे … Read more