भूमीपूजनासाठी जाणाऱ्या आमदारांच्या चारचाकीचा अपघात

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण या अपघातात एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे कारमध्ये होते. आमदार महिंद्र दळवी यांच्या कारचालकाविरोधात … Read more

लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही निर्देशांकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीतून भारताची दोन क्रमाकांनी घसरण झाली आहे. यावरुनच रोहित पवारांनी केंद्र सरकारनर निशाणा साधला आहे. तसं, ट्विटही त्यांनी केलं … Read more

‘कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस’ अक्कलकोटच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करेल ; आ. सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट :  ”डिझिटल इंडियाच्या दुनियेत  “कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेसने ” अक्कलकोटच्या ग्राहकांना उत्तम व तत्पर देऊन विश्वास संपादन करेल याची खात्री आहे ” असे उदगार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी काढले. अक्कलकोट लक्ष्मी मार्केट येथील  “कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस ” चे भव्य उदघाट्न आ. सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. या निमित्त … Read more

अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन ताबड़तोब अटक करा ; आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंग कोळी, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सोलापूर कार्यायल गेट समोर देशाच्या संरक्षण विषयक गोपनीय माहिती उघड़ करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुण ताबड़तोब अटक … Read more

आ.हितेंद्र ठाकूरांच्या विवा ग्रूपवर ईडीची धाड

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्यानुसार ईडीने … Read more

भाजपला धक्का! पंढरपुरचा हा बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

पंढरपूर: भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.   सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. तसेच … Read more

जळगावात भाजपचा आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भुसावळ(जळगाव) । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून भाजपला पहिला धक्का बसला आहे. अशातच भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने आमदार सावकारे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.   आमदार संजय सावकारेंचा आज शुक्रवारी … Read more

बिबट्याला पकडण्याच्या शोध मोहिमेत रोहित पवारांचा पुढाकार ; स्वत: हातात घेतली काठी !

करमाळा | करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील हातात काठी घेऊन सहभागी झाले. रोहित पवार यांनी वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत भाग घेतला. रात्रीही बिबट्या हाती लागला नसला तरी पवारांनी संवाद साधत ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व … Read more

भाजपाला धक्का : आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

जयपूर :  राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या अगोदर सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्या होत्या. त्यांना कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी … Read more

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची आ.भालकेंना श्रध्दांजली

 मुंबई :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, भारतनानांचं … Read more