जळगावात भाजपचा आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?
भुसावळ(जळगाव) । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून भाजपला पहिला धक्का बसला आहे. अशातच भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने आमदार सावकारे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आमदार संजय सावकारेंचा आज शुक्रवारी … Read more