भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी गिरीश महाजन ?

मुंबई वृत्तसंस्था  उद्या नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.  यात भाजपचे सर्वाधिक म्हणजे २२ मंत्री असतील, तर शिवसेनेचे १२ मंत्री असणार आहेत.  भाजपच्या गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांना, तर शिवसेनेच्या संजय राठोड, तानाजी सावंत व दीपक केसरकर यांना मंत्रिपदाऐवजी संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.   नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये … Read more

आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही

मुंबई वृत्तसंस्था  राज्यात जनतेने महायुतीला कौल दिला असून अजूनही सत्तास्थापन झालेली नाही. याबाबत बैठका सुरु आहेत मात्र एकनाथ शिंदेची तब्येत खराब असल्याने शिंदेंनी अचानक बैठका रद्द  केल्या आहेत. ठाण्यात आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येतीची विचारपूस केली. शिंदे यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, असे महाजन यांनी सांगितले. त्यांनी युतीतील कोणतेही मतभेद … Read more

वाझेचे सारेच मालक चिंतेत: देवेंद्र फडणवीस

नागपूर, 27 मार्च ; सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले. त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर … Read more

जळगावात भाजपचा आणखी एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भुसावळ(जळगाव) । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून भाजपला पहिला धक्का बसला आहे. अशातच भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने आमदार सावकारे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.   आमदार संजय सावकारेंचा आज शुक्रवारी … Read more