भारत भालकेंच्या आठवणीत शरद पवार झाले भावुक, म्हणाले
पंढरपूर : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी व भालकेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूरचा दौरा केला. यावेळी ते भारत नानांच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसून आलं. ‘आमदार भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे . त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे,’ अशी खंत पवारांनी यावेळी व्यक्त केली. ‘काही … Read more