भाजपाला धक्का : आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन
जयपूर : राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या अगोदर सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्या होत्या. त्यांना कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी … Read more