पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले ; भारत भालकेंच्या जाण्याने शरद पवार हळहळले

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व … Read more

तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घ्या, नाहीतर…..अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलावरून भाजप आक्रमक झाली आहे.  महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलांच्या सवलतीचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंत्रालयात घुसून … Read more