तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय घ्या, नाहीतर…..अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलावरून भाजप आक्रमक झाली आहे.  महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलांच्या सवलतीचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंत्रालयात घुसून … Read more