ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ऊर्जामंत्री नितीन राऊत

घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या तक्रारींवर ऊर्जा विभागाने काढला तोडगा

मुंबई : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. प्राथमिक स्तरावर मुंबई महानगर…

पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर सकारात्मक चर्चा – अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई :पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर लवकर तोडगा काढला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…

युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुक

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम…

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवून व देयके भरून ‘महावितरण’ला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केले आहे. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ.…

…तर उर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं, म्हणजे….

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. वाढीव वीजबिलावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच आज प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत…
Don`t copy text!