---Advertisement---

घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या तक्रारींवर ऊर्जा विभागाने काढला तोडगा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. प्राथमिक स्तरावर मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी याबाबत आज निर्देश दिले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!