ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

शरद पवारांनी घेतली नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष…

केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार

दिल्ली,दि.७ : केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलाविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे नेते नारायण राणे, कपिल पाटील, हिना गावित, रणजीत…

गारमेंट उद्योगाच्या समस्यांसाठी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर…

सोलापूर - कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या गारमेंट…

खासदार छत्रपती संभाजीराजेंनी लिहिले चक्क नक्षलवाद्यांना पत्र !

मुंबई, दि.१३ : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आता त्यात आणखीन एक भर पडली असून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना यासंदर्भात पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हे पत्र सोशल…

दिग्विजयसिंह यांनी केलेल्या “त्या” वक्तव्याचा फारूक अब्दुल्ला यांनी केलं समर्थन

दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते.त्यांनतर भाजप नेत्यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. नॅशनल…

लष्करी कारवायांचे दस्तऐवजांचे जतन, संकलन सार्वजनिक करण्याच्या धोरणाला मंजुरी

दिल्ली : देशातील युद्ध आणि इतर लष्करी कारवायांचे दस्तऐवजांचे जतन, संकलन करून ते सार्वजनिक करण्याच्या धोरणाला काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालय या सर्व दस्तऐवजांचे संकलन करून ते प्रकाशित करणार आहे. या…

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना प्रचंड यश मिळवून दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या…

पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का; मुकुल रॉय स्वगृही परतले.

पश्चिम बंगाल: तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय यांनी काल शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या झटक्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल प्रवेश भाजपच्या केंद्रीय…

कोरोना ही गेल्या शतकातील सर्वात मोठी महामारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून भारतातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती आणि सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दलची विस्तृत माहिती दिली. त्याबरोबरच २३ कोटींहून…

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्समध्ये दाखल

दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. कोरोनातून बरे…
Don`t copy text!