ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना अपडेट

अक्कलकोट शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने, तालुक्यात फक्त पाच रुग्ण उपचाराखाली

अक्कलकोट : सध्या जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना अक्कलकोट शहराची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच समाधानकारक आहे. शहरात सध्या फक्त एक कोरोना रुग्ण आहे तर…

कोरोना महामारी ओसरलेली नाही, जागतिक आरोग्य संघटनेने दिला “हा” इशारा

दिल्ली : जगभरातील बहुतांश भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. हे पुरावे कोरोना महामारी ओसरलेली नसल्याचे संकेत देत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या…

कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा, आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. ७ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी…

दिवाळी, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बाबतीत राज्य शासन झाले सतर्क 

मुंबई, दि. १२ : देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा आज केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणूस केंद्रीत जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले…

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते,बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…

मुंबई,दि.८: जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल…

गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करा –…

मुंबई दि. ७ : कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी…

कोरोना चाचणीसाठी आता 980 रुपये दर निश्चित : आरोग्यमंत्री

मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980,…

कोरोनावरील रेमडेसिवर इंजेक्शन पुणे विभागात १३ औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध

मुंबई, दि.२४ : कोरोना रुग्णावर देण्यात येणाऱ्या रेमडेसिवर इंजेक्शनबाबत शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.आता खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाजवी किंमतीमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. पुणे विभागात १३ औषध…

कोरोना रुग्णावर अवाजवी दर आकारणाऱ्या हॉस्पिटलला दणका

मुंबई,दि.२७ : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना बाधित रुग्णावरील उपचार करताना अवाजवी दर आकारून नये,असे आदेश दिले असतानाही अनेक हॉस्पिटलमध्ये असा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य विभाग सतर्क झाले असून कोरोना…

कोरोनावरील उपचारासाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल होणार

नागपूर,दि.२६ : कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. आज ते नागपूर येथे बोलत होते.प्लाजमा उपचाराला प्रोत्साहन…
Don`t copy text!