ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना लस

महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण ; दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

मुंबई, दि. १०: राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण…

सोलापूर जिल्ह्यात उद्या 11 केंद्रावर 1100 जणांना कोरोनाची लस

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा लसीकरण केंद्रावर 1100 जणांना उद्या शनिवारी लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.जिल्हा कृती दल समितीची आज बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी लसीकरण तयारीचा आढावा…

महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या शुक्रवार दि. ८ जानेवारी  रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व…

२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन : आरोग्यमंत्री

मुंबई, दि. ३१: कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हीडीओ…

जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत असे आहे प्रशासनाचे ‘नियोजन’

सोलापूर, दि.९ : जिल्हयात पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोना लसीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या…

कोरोना लसीबाबत मोठी बातमी…पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली: संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संस्था प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनासाठी दिवसरात्र एक करत आहेत. काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे. काही चाचण्यांतून सकारात्मक निकालही हाती…

देशात अजूनही कोरोनाचे ७ लाख रुग्ण,पण बरं होण्याचे प्रमाण मोठे

दिल्ली,दि.२४ : आज आरोग्यमंत्रालयाने मेडिकल बुलेटीन जाहीर केले.यात ७० लाखापेक्षा अधिक रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या देशातील covid-19 बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे.तसेच मृत्यूचा दर हा १ पूर्णांक ५१…

कोरोनावरील रेमडेसिवर इंजेक्शन पुणे विभागात १३ औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध

मुंबई, दि.२४ : कोरोना रुग्णावर देण्यात येणाऱ्या रेमडेसिवर इंजेक्शनबाबत शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.आता खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाजवी किंमतीमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. पुणे विभागात १३ औषध…

पुढच्या महिन्यात देशी लसीवर होणार चाचणी,दहा राज्यात अठरा ठिकाणी परीक्षण केंद्रे

दिल्ली,दि.२४ : भारतासह संपूर्ण जगात कोरोनावरील लसीसाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर देशी लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला काल सरकारने मंजुरी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन…
Don`t copy text!