मतमोजणीला उरले अवघे काही तास ; अक्कलकोट तालुक्यात सहा टप्प्यात होणार मतमोजणी

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने देखील मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून ती एकूण सहा टप्प्यात पार पाडली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. यावर्षी सर्वच ग्रामपंचायतीची मतमोजणी एकावेळी होणार नाही त्यांना ठराविक वेळ देण्यात … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान  दि.15 जानेवारी  2021 रोजी होत आहे. या दिवशी  मतदान केंद्राच्या  परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी  जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून)  मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास  मनाई करणेत येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत. बार्शी तालुक्यातील कासारी व कारी, अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर, मैदर्गी व करजगी, पंढरपूर तालुक्यातील … Read more