मतमोजणीला उरले अवघे काही तास ; अक्कलकोट तालुक्यात सहा टप्प्यात होणार मतमोजणी

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने देखील मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून ती एकूण सहा टप्प्यात पार पाडली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. यावर्षी सर्वच ग्रामपंचायतीची मतमोजणी एकावेळी होणार नाही त्यांना ठराविक वेळ देण्यात … Read more

ओझेवाडी येथील प्रारूप यादीसंदर्भात तक्रारींचा पाऊस

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींच्या नवीन प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या गाइड लाइननुसार प्रारूप मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्धही करण्यात आल्या आहेत. परंतु प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका आढळून आल्याने याद्यांसंदर्भात तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. ओझेवाडी येथील प्रारूप यादीसंदर्भात तक्रार दाखल झाली आहे. निवडणूक … Read more